Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नरेंद्र विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

 कोल्हापूर


येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सृजनशील विकासाचे लोकमंगल कार्य गेली तेहतीस वर्षाहून आधिक काळ करत असलेली नरेंद्र विद्यापीठ संस्था आणि स्व. डाॅक्टर न. ना.देशपांडे ( राशिवडेकर) स्मृती समिती, सेवाव्रती जानकी न.जोशी (खडकलाटकर)स्मृती समिती आणि स्व.वा.गो. तथा W.G.कुलकर्णी (चिक्कोडीकर) स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देणेत येणारे आणि विविध क्षेत्रात प्रतिष्ठेचे ठरलेले  *स्व.डाॅक्टर* *न.ना.देशपांडे ( राशिवडेकर) उत्कृष्ट* *काव्य संग्रह पुरस्कार* - अजित मालंडकर,कल्याण (जखमेत  वीज माझ्या)पूजा भडांगे, पुणे (ऐहिकाच्या मृगजळात)वैष्णवी अंदूरकर, कोल्हापूर (एकेकटे सोबत) आबासाहेब पाटील, मंगसुळी ( घामाची ओल धरून) हर्षदा सुंठणकर,बेळगाव ( कपडे वाळत घालणारी बाई)प्रा डाॅ. सुभाष वाघमारे ,खिंडवाडी( मी भारतीय) शोभना आगाशे आणि मंजिरी येडूरकर, सांगली ( गीतांजली जशी भावली तशी  )डाॅ.श्रीकांत पाटील, घुणकी (काळ्या दगडावरची रेघ) उत्तम सावंत, काळमवाडी (कुरकूल) रंगराव बन्ने, बारवाड (आयुष्याच्या हिंदोळ्यावर). वृषाली  कुलकर्णी ,नेवरी ( संदर्भाशिवाय जगायचं आहे मला ) **सेवाव्रती स्व.सौ.जानकी न.जोशी ( खडकलाटकर) सेवा* *गौरव* *पुरस्कार  -* रजनीताई हिरळीकर, कोल्हापूर. *स्व. दमयंती नरेंद्र** *देशपांडे ( राशिवडेकर) गृहिणी गौरव पुरस्कार-* सौ. रश्मी राजेंद्र सावंत,मुंबई *वा* *.गो.तथा डब्लू.* *जी.कुलकर्णी ( चिक्कोडीकर)* *उपक्रमशील* *शिक्षक पुरस्कार* - सुबोध कुलकर्णी, सांगली. यांना जाहीर झाले आहेत. शाल,श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरणाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरविंद देशपांडे यांनी कळविले आहे.