रमेश मिठारी यांची बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
अकिवाट
अकिवाट तालुका शिरोळ येथील पत्रकार रमेशकुमार मिठारे यांची बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे यांनी नुकतेच दिले याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
मिठारे हे गेली दहा वर्षे पत्रकारितेत असून बसव टिव्ही सह अनेक अनेक वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे याबरोबरच पतसंस्था कर्मचारी संघटनेचे ते अध्यक्ष असून अनेक सामाजिक उपक्रमात आघाडीवर असतात याबरोबरच ग्राहक सेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून येथे काम करतात अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची निवड बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष झाल्याने पत्रकारांना बळ मिळाली आहे यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे