Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जयश्री गीताजे यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान



बाहुबली विद्यापीठ बाहुबली. संचलित   श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट,मधील सहाय्यक अध्यापिका जयश्री गिताजे यांना आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार  लेखा मिणचेकर, यांच्या हस्ते तर साधना पाटील, जान्हवी इंगळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला.

   घोडावत युनिव्हर्सिटी येथे झालेल्या कार्यक्रमात   सागर माने, विनायक भोसले विराट गिरी आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी पवार सचिव वासंती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

     गिताजे  यांनी. आपल्या. पुरस्काराचे श्रेय  त्यांनी आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यां यांना दिले .आई मालती व वडील वसंत जिन्नापा हेरवाडे यांनी केलेल्या कष्टा चे फळ मिळाले.जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळत गेले. माझ्या यशात श्री  बाहुबली विद्यापीठ बाहुबली संस्थेचे अध्यक्ष  प्रकाश आवाडे  बाहुबली विद्यापीठ बाहुबली व बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहूबली चे महामंत्री  दादासाहेब  पाटील , बाहुबली विद्यापीठ बाहुबली चे कोषाध्यक्ष  बाबासाहेब पाटील ,बाहुबली विद्यापीठ बाहुबली व बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबली चे संचालक . गोमटेश बेडगे   शालेय समितीचे  सचिव  वृषभनाथ मलिकवाडे , सहसचिव , एस. बी. चौगुले  यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाले.श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट चे चेअरमन , कमलाकर चौगुले मामा, स्थानिक शालेय समितीचे चेअरमन  धनपाल कल्लन्नावर गुरुजी, स्व. ध. बा. चौगुले गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर  अकिवाट चे चेअरमन  अनिल चौगुले  तसेच स्व.कमल भूपाल होसकल्ले बालविकास मंदिर अकिवाटचे चेअरमन  आदिनाथ होसकल्ले  श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाटचे . मुख्याध्यापक . दादासो वाडकर  पर्यवेक्षक  एम. बी. पाटील   प्राथमिक विद्यामंदिर अकिवाट च्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पी. व्ही. पाटील  सर्व अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवर्ग, विद्यार्थी व विध्यार्थिनी या सर्वांचे सहकार्य मिळाले. पुरस्कार मिळाल्याबद्दल गीताजे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आ