Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जलोदर (Ascitis)आयुर्वेदिक औषधे



 जलोदर (Ascitis)

लिव्हर खराब होऊन पोटात (जल संचिती होते )पाणी होते,त्यालाच "जलोदर "म्हणतात. भारतात याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हा एक जीवघेणा आजार आहे.

लक्षणे

पोटात पाणी होणे, अचानक थंडी वाजून येणे, पोटात दुखणे, अन्न नाहीसे होणे, चेहरा व पायावर सूज येणे, अशक्तपणा येणे.

आयुर्वेदिक औषधे

आरोग्यवर्धिनी वटी,पुर्ननवारिष्ठ, गोमूत्र अर्क.

उपाय -

हलका आहार घेणे उदा. ज्वारीच्या कन्या, देशी गाईचे दूध, शिवजवलेले मूग डाळ, थोडासा कारल्याचा रस, मोरआवळा, भाताची पेज, ताक.

उपाय 1)त्रिफळा चूर्ण, शरपुंखा ,सिंहपर्णी पुर्ननवा मंडूर, कालमेघ, कूटकी, किरातिक्त, या सर्वांचे चूर्ण एकत्रित करून 2चमचे औषध 2वाटी पाण्यामध्ये घेऊन ते पाणी उकळावे व 2वाटीचे 1वाटी होईपर्यंत उकळून आटवावे व हा काढा दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रुग्णामध्ये चांगला फरक दिसून येतो.3महिने कठोर पथ्य पाळल्यास व औषधपचार योग्य केल्यास, रुग्ण निश्चितपणे बरे होतात.