दत्तनगरच्या कन्या विद्या मंदिरचे रौप्य महोत्सवी वर्षे उत्साहात साजरे
शिरोळ / प्रतिनिधी-
येथील कन्या विद्या मंदिर, दत्तनगर- शिरोळ या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेला १ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख पाहूणे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे शिक्षण व पालक यांची सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
सुरूवातील दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर गीतगायन शाळेच्या विद्यार्थीनींनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, प्रमुख पाहूणे म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. उल्हास पाटील, दत्त उद्योग सुमहाचे चेअरमन गणपतराव पाटील, नगरसेविका कमलाबाई शिंदे, मुख्याधिकारी शशिकांत परचंडराव, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे, दत्तचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, प्र.गट शिक्षण
अधिकारी भारती कोळी, दत्त भांडार चेअरमन दामोदर सुतार, माजी पं.स. सदस्य सचिन शिंदे, बजरंग काळे, मोहन पाटील, किरण पाटील-कणंगलेकर, विठ्ठल पाटील, डॉ. सुरेश शेलार, तुकाराम पाटील, नगरसेविका जयश्री धर्माधिकारी, राधा फौंडेशन अध्यक्षा जयश्री पाटील, प्रा. मेजर के. एम. भोसले, सुनिल एडके, रवी पाटील, दिलीप पाटील, सुरेश पाटील, भगवान कोळी यांच्यासह केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व प्रतिष्ठीत ग्रामस्थ देणगीदार, माता-पालक वर्ग, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चैताली मगदूम व अन्नपूर्णा कोळी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता घोरपडे, अस्मिता सुतार, दिलीप कोळी, इनास बारदेसकर, राजाराम सुतार, सुजाता खोत, रूपाली भगाटे यांच्यासह शिक्षक वर्गांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार किरण पाटील यांनी मानले. दुपारी भोजनानंतर माजी विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा व मनोरंजनाचा भरगच्च कार्यक्रम सादर केला. यामध्ये माता- पालकही मोठ्या उत्साहाने सहभागी होवून कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी शाळेच्या कार्यरत असणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
शिरोळ / प्रतिनिधी- येथील कन्या विद्या मंदिर, दत्तनगर- शिरोळ या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेला १ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख पाहूणे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे शिक्षण व पालक यांची सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.