Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

के एन पाटील यांचे अध्यक्षपदी निवड करावी

 दत्तवाड -


दतवाड तालुका शिरोळ येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद के एन पाटील यांना द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत असल्याने त्यांनी ते पद स्वीकारून गावातील नागरिकांना न्याय द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे.

दतवाड येथील तंटामुक्त अध्यक्ष पद श्रद्धा रिकामी असून या महिन्यात अध्यक्ष व समितीची निवड होणार आहे या अध्यक्षपदासाठी दत्तवाड चे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे के एन पाटील यांची एकमताने निवड करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे . त्यांच्या निवडीमुळे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य न्याय मिळणार आहे याबरोबरच गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय व धार्मिक कार्याला बळकटी मिळणार असल्यामुळे त्यांची निवड करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत होत आहे.