घोसरवाड ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभारा विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
घोसरवाड ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभारा विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
*घोसरवाड येथे आज सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरू झाले असून खालील मागण्यासाठी निवेदन दिले आहे.
जलजीवन पाईपलाईन ही उच्च गुणवत्तेची व टिकाऊ झाली पाहिजे ही घोसरवाड गावासाठी भविष्यकालीन योजना आहे* पाच वर्षाच्या जमा खर्च लेखाजोखा ओरिजनल बिलासहित, नव्याने बांधलेल्या गटारांची दुरावस्था दर्जा* दिवा बत्ती सोयीमध्ये झालेला खर्च* घोसरवाड गावामध्ये ठिकठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही चा खर्च आणि त्याची असलेली अवस्था* नव्याने होणाऱ्या पानंद रस्त्याच दर्जा* आम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शौचालयाची झालेल्या अथवा केलेली पडझड* ठीक ठिकाणी झालेल्या नव्याने कॉंक्रिटीकरांचे रस्ते आणि त्याची आता असणारी दुरावस्था* पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत झालेले विकास कामांचे आराखडे तपशील आणि खर्च* 14 व 15 वा वित्त आयोग निधी खर्च अहवाल कॅशबुक पासबुक प्रिंट झेरॉक्स प्रत मिळणे* पैसा खर्च अहवाल कॅशबुक व पासबुक प्रिंट झेरॉक्स परत मिळणे* ग्रामसभा सभा प्रोसिडिंग अहवाल व मासिक सभा प्रोसेसिंग ठरावाल मिळणे बाबत* सर्व निधीमधून केलेल्या खर्चाचे व कामाचे तपशील करून कामे दाखवणे व प्रत्यक्षात केलेले काम दाखवणे* प्रत्येकाच्या कामाचे निधी किती टक्के कोणत्या कामासाठी वापरला आहे हे तक्त्याच्या स्वरूपात करून दाखवणे
नंदकुमार नाईक, शिवाजी भोसले (बापू)* प्रदीप पाटील*सुनील पाटील (शेरा)*
विनायक माळी* भगवान मोडके*
