Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड येथे आरोग्य शिबिर संपन्न



दत्तवाड येथे आरोग्य शिबिर संपन्न
दत्तवाड 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान योजना अंतर्गत दत्तवाड ग्रामपंचायत व अथायु युरो  केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराची आयोजन करण्यात आली होते. यात शंभर पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    येथील देशभक्त रत्न कुंभर सभागृह दतवाड ग्रामपंचायत व डॉक्टर राहुल पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या आरोग्य शिबिरा मध्ये विविध प्रकारच्या रुग्णची तपासणी करण्यात आली व त्यांना औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. 100 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. 
यावेळी सरपंच अनिता कडाके, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते