Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*आम्लपित्त (Hyperacidity )*




 *आम्लपित्त (Hyperacidity )*

90.%  आजार  एकट्या पित्तामुळे होतात. आम्लपित्ता मध्ये हिरव्या -पिवळ्या रंगाच्या उलट्या होणे, डोकेदुखी,अन्न नकोसे वाटणे,पोटफुगी आणि जळजळ-मळमळ हि सामान्य लक्षणे दिसून येतात.

कारणे -

अवेळी जेवणे, गव्हाचे अन्न, अति चहापान, तंबाखू, मध्यपान, चिंता,अंबवलेले/ मसालेदारपदार्थ , मांसाहार, पोट साफ न होणे, अनिद्रा हि प्रमुख कारणे आहेत.

औषधे -

लघुसूतशेखर,भूनिंबादी क्वाथ, सुवर्णगैरीक, मौतिक कामदुधा, त्रिफळा.

उपाय -

ज्वारीच्या लाह्या,मोरआवळा, ज्वारीच्या कण्या, सफरचंद, मनुके, तूप, लिंबू, दुधीभोपळा, सलाड (काकडी, बिट, गाजर )दूध, लोणी हे शितगुणात्मक व पित्तशामक आहे.

 योग्य निद्रा, योग्य आहार -विहार सोबत शास्त्रशुद्ध योगा केल्यास हा आजार कायमचा बरा होतो.