Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

प्लास्टिक मुक्त नरसिंहवाडी साठी सर्वांनी एकत्र यावे अमोल पुजारी

 जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड


प्लास्टिक मुक्त नरसिंहवाडी करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उपसरपंच अमोल विभुते पुजारी यांनी केले ते दत्त विद्यामंदिर येथील प्लास्टिक जनजागृती व शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानमलेत   बोलत होते. मिरज येथील पर्यावरण गतिविधियाचे कार्यकर्ते समाजरत्न सुधीर गोरे प्रमुख व्याख्याते होते.

अमोल पुजारी पुढे म्हणाले गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्लास्टिक मुक्त नरसिंहवाडी करण्याचे ध्येय साध्य केले पाहिजे तर सुधीर गोरे यांनी प्लास्टिक पासून होणारे हवा पाणी व जमिनीतील प्रदूषण याविषयी माहिती देऊन प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याविषयी विविध उपाय सह प्रयोग सांगितले याबरोबरच शून्य कचरा व्यवस्थापनात घरातील सर्व कचऱ्यापासून वेगवेगळे प्रयोग करून त्याचे व्यवस्थापन कसे केले जाईल याचे उदाहरणासह प्रयोग सांगितले

        नरसीवाडी ग्रामपंचायत यांनी प्लास्टिक मुक्त  बाबत ठराव केला असून शासनाने देखील याबद्दल कायदा केला आहे आता आपली वेळ असून याची अंमलबजावणी करून गावातील सर्व प्लॅस्टिक पुनर्वापर करणे व प्लास्टिक मुक्त गाव करणे यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे असे आव्हान करण्यात आले.प्लास्टिक मुक्त नरसिंहवाडी करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उपसरपंच अमोल विभुते पुजारी यांनी केले ते दत्त विद्यामंदिर येथील प्लास्टिक जनजागृती व शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानमलेत   बोलत होते. मिरज येथील पर्यावरण गतिविधियाचे कार्यकर्ते समाजरत्न सुधीर गोरे प्रमुख व्याख्याते होते.

अमोल पुजारी पुढे म्हणाले गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्लास्टिक मुक्त नरसिंहवाडी करण्याचे ध्येय साध्य केले पाहिजे तर सुधीर गोरे यांनी प्लास्टिक पासून होणारे हवा पाणी व जमिनीतील प्रदूषण याविषयी माहिती देऊन प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याविषयी विविध उपाय सह प्रयोग सांगितले याबरोबरच शून्य कचरा व्यवस्थापनात घरातील सर्व कचऱ्यापासून वेगवेगळे प्रयोग करून त्याचे व्यवस्थापन कसे केले जाईल याचे उदाहरणासह प्रयोग सांगितले

        नरसीवाडी ग्रामपंचायत यांनी प्लास्टिक मुक्त  बाबत ठराव केला असून शासनाने देखील याबद्दल कायदा केला आहे आता आपली वेळ असून याची अंमलबजावणी करून गावातील सर्व प्लॅस्टिक पुनर्वापर करणे व प्लास्टिक मुक्त गाव करणे यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे असे आव्हान करण्यात आले. याबरोबरच विद्या मंदिर नृसिंहवाडी येथे सदर  सदर सप्रयोग व्याख्यान होऊन तेथील विद्यार्थ्यांना  प्लॅस्टिकचे दुष्परिणाम व घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी मिलिंद देशपांडे ,मुख्याध्यापक पाटील सर प्रमुख उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक सुधीर वाडीकर यांनी केले तर आभार बाबासो कांबळे यांनी मानले. 


याबरोबरच जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर नृसिंहवाडी येथे सदर   सप्रयोग व्याख्यान होऊन तेथील विद्यार्थ्यांना  प्लॅस्टिकचे दुष्परिणाम व घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात आली. येथील कार्यक्रमास शाळा समितीच्या मनीषा खोचरे यांच्यासह पलंगे मॅडम गायकवाड सर  सर्व अध्यापक विद्यार्थी हजर होते .