Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड येथील हनुमान मंदिरासाठी उदय पाटील यांनी स्वखर्चाने मारले बोअर.

 दत्तवाड येथील हनुमान मंदिरासाठी उदय पाटील यांनी स्वखर्चाने मारले बोअर.


दत्तवाड: येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  हनुमान मंदिर येथे आज युवा नेते व कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय काकासो पाटील यांच्या वतीने मंदिरासाठी बोअर मारण्यात आले.यांमुळे पाण्याची भेडसवणारी समस्या दूर होणार आहे.त्याबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

          याप्रसंगी दत्तवाड ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन- मलगोंडा पाटील, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष -अमित माने,तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जितू दावणे, देवराज पाटील, पोलीस पाटील -संजय पाटील, एन.एस.पाटील,बसगोंडा पाटील,प्रमोद पाटील,राजू पाटील,बाबू गुमठे,अलगोंडा बिरणगे,मारुती बिरणगे,संदीप कोरवी,पुजारी -प्रवीण गुरव व दत्तवाड मधील काँग्रेसचे समर्थक उपस्थित होते.