विद्यासागर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
अकिवाट ता. शिरोळ येथील विद्यासागर हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची बॉक्सिंग स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर येथे निवड झाली असून नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
Reviewed by JD NEWS
on
July 18, 2023
Rating: 5