प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २२ आक्टोबर रोजी इचलकरंजी मध्ये संपन्न होणार
पुणे :
प्रेस मिडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २२ आक्टोबर रोजी इचलकरंजी येथे प्रबोधिनी समाजवादी प्रबोधिनी मध्ये संपन्न होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष मा. प्रसाद कुलकर्णी सरचिटणीस ( समाजवादी प्रबोधिनी ) इचलकरंजी हे आहेत , कार्येक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दगडु माने- (जेष्ठ पत्रकार व अभिनेते शिरोळ) है उपस्थित राहणार आहेत .
प्रमुख उपस्थिती- माजी अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा अॅडव्होकेट बार असोसिएशन. अॅड. विश्वास पांडुरंग चुडमुंगे इचलकरंजी , मा. श्री. केदार कुलकर्णी (चित्रपट निर्माता) ; मा. युसुफ तासगावे (समाजसेवक) ; मा. पद्मजा खटावकर (अभिनेत्री); भाऊसाहेब फास्के- (जेष्ठ पत्रकार); फिरोज मुल्ला, सर; प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक- मा. मेहबूब सर्जेखान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर पुढील प्रमाणे- :
१) अनिल पाटील (राधानगरी)- राष्ट्रीय "युवा समाजरत्न" पुरस्कार; २) युवा चित्रकार, नौशाद शेख (भोसरी-पुणे)- राष्ट्रीय "युवा कलारत्न" पुरस्कार; ३) किशोर पाटील (कासारपुतळे- राधानगरी)- राष्ट्रीय "आदर्श समाजरत्न" पुरस्कार; ४) युसुफ तासगावे (इचलकरंजी)- राष्ट्रीय "समाजरत्न" पुरस्कार; ५) डॉ. मुनकिर मुजावर (चिपरी, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श समाजरत्न" पुरस्कार; ६) शितल पाटील (इचलकरंजी)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; ७) दैनिक महान कार्य चे पत्रकार- संभाजी चौगुले (हेरले, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; ८) रमेशकुमार मिठारे (अकिवाट, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श समाजरत्न" पुरस्कार; ९) अर्जुन जाधव (मौजे सांगाव, कागल)- राष्ट्रीय "विशेष सेवारत्न" पुरस्कार; १०) टीव्ही नाईन व एस न्यूजचे पत्रकार- साईनाथ जाधव (इचलकरंजी)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; ११) रोहन साजणे (हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; १२) प्रसिद्ध कलाकार- प्रदीप देसाई (कोल्हापूर) राष्ट्रीय "आदर्श कलारत्न" पुरस्कार; १३) माय महाराष्ट्र न्यूजचे संपादक- विनायक कलढोणे (इचलकरंजी)- राष्ट्रीय "उत्कृष्ट पत्रकारिता" पुरस्कार; १४) बी. न्यूजचे वरिष्ठ पत्रकार- संजय कुडाळकर (इचलकरंजी)- राष्ट्रीय "उत्कृष्ट पत्रकारिता" पुरस्कार; १५) सौ. वैशाली कनालकर (देहूरोड, पुणे)- राष्ट्रीय "आदर्श गृहिणी" पुरस्कार;१६) छोटूसिंग रजपूत (इचलकरंजी) राष्ट्रीय "उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर" पुरस्कार ; १७) सामाजिक कार्यकर्ते- सारंग पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय "युवा समाजरत्न" पुरस्कार; १८) सागर मिसाळ (निगवे दुमाला, कोल्हापूर)- राष्ट्रीय "कलारत्न" पुरस्कार; १९) सौ. मंदा देशपांडे (दत्तवाड, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श कलारत्न" पुरस्कार; २०) सहाय्यक प्राध्यापक- प्रशांत पवार (करवीर, कोल्हापूर)- राष्ट्रीय "आदर्श शिक्षक" पुरस्कार; २१) देविदास इंगळे (पिंपरी, काळेवाडी)- राष्ट्रीय "उत्कृष्ट गझलकार" पुरस्कार; २२) पत्रकार- राजेंद्र पुजारी (रांगोळी, हातकणंगले)- राष्ट्रीय "दर्पण" पुरस्कार; २३) कवी- विलास पाटील (इंगळी, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श साहित्यरत्न" पुरस्कार; २४) सिद्धाप्पा गावडे (कारदगा, निपाणी)- राष्ट्रीय "आध्यात्मिक गुरुगौरव" पुरस्कार; २५) सौ. बिस्मिल्ला व श्री. अल्लाबक्ष मुल्ला (जयसिंगपूर, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श माता- पिता" पुरस्कार; २६) दिपक पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय "समाजरत्न" पुरस्कार; २७) सागर पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श सरपंच" पुरस्कार; २८) हाजी, रेहमान खलिफा (इचलकरंजी)- राष्ट्रीय "समाजरत्न" पुरस्कार; २९) सौ. मरियम पटेकरी (इचलकरंजी)- राष्ट्रीय "आदर्श माता" पुरस्कार; ३०) सौ. गायत्री पवार (तारदाळ, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श शिक्षका" पुरस्कार; ३१) डॉ. अविनाश बनगे (चोकाक, हातकणंगले)- राष्ट्रीय "विशेष सेवारत्न" पुरस्कार; ३२) युवा आर्किटेक्ट, इंजिनिअर- कादर पटेल (इचलकरंजी)- राष्ट्रीय "उद्योग रत्न" पुरस्कार; ३३) रेखा विठ्ठल चौगुले (इचलकरंजी) राष्ट्रीय "आदर्श शिक्षिका" पुरस्कार.या कार्यक्रमासाठी पत्रकार- शिवाजी येडवान; अभिनेते- आसिफ संजापुरे, सलीम संजापुरे , सामाजिक कार्यकर्ते- डॉ. अशोक ठोमके, श्रीकांत कांबळे, भरत शिंदे , रसिक फोटो स्टुडिओ या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले आहे.