मासे सफरचंद खा सांधेदुखी पासून लांब रहा
मासे सफरचंद खा सांधेदुखी पासून लांब रहा
दत्तवाड - तुम्ही जर सांधेदुखीनी त्रस्त असाल तर रोज ताजे मासे व सफरचंदाचे सेवन करायला विसरू नका एका संशोधनामध्ये असे आढळले आहे की मासे व सफरचंदाचे सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. संशोधनादरम्यान लोकांचा आहार सांधेदुखीची लक्षणे याचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की जे लोक रोज मासे व सफरचंद सेवन करतात त्यांना सांधेदुखीचा त्रास होत नाही किंवा ती प्रक्रिया बंद होते यामध्ये वेदना कमी करण्याला साहेब करणाऱ्या ओमेगा थ्री हे आम्ल असल्याने सांधेदुखीच्या वेदना कमी करते याबरोबरच भरपूर पाणी पिल्याने सांध्यात आराम मिळतो संशोधकांनी संशोधनातही गहू मका मोहरी साखर कॉफी दूध संत्रे आणि टोमॅटो खाणाऱ्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जास्त होतो त्यामुळे सांधेदुखी असणारी मी हे पदार्थ खाऊ नयेत असेही संशोधनात निष्पन्न झाले आहे