महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे तेजस्वी नेतृत्व - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे तेजस्वी नेतृत्व - देवेंद्र फडणवीस
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी दत्तवाड च्या वतीने गांधी चौक येथे फटाके फोडून ,लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला . गावातील प्रत्येक चौकात फटाके फोडण्यात आले व जल्लोष करण्यात आला.
. यावेळी गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले, माजी सरपंच बाळासो शिंदे, ए सी पाटील , उपसरपंच संजय पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा राजगोंडा पाटील , प्रकाश चौगुले, मागासवर्गीय सेल तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे, दत्तवाड भाजपा अध्यक्ष कुमार पाटील,ओबीसी मोर्चा सुनील कुंभार, प्रकाश पाटील , मनोज पोवार,महावीर नेजे, सुनील रेळेकर, व तसेच भारतीय जनता पार्टी दत्तवाड चे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,ग्रामस्थ उपस्थित होते...
