Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दतवाड परीसरात झालेला मतदान 80%टक्के

 

🔴 दतवाड मध्ये  आज 80 टक्के मतदान झाले असून नागरिकांनी उत्साहाने मतदान केले. 

प्रभाग क्रमांक पाच केंद्रीय कन्या शाळा येथील मतदान केंद्र तील मशीन बंद पडल्याने काही काळ गोंधळ झाला पण नवीन मशीन सुरू करून मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण केली.

गाव निहाय मतदान

दत्तवाड        7852--   5844

घोसरवाड     5563 --  4255

टा वाडी         2802--  2189

टाकळी.        4883--   3507

नवे दानवाड   2942--   2182

जुने दानवाड            --   1160

राजापूर.        3152--   2338

खिद्रापूर        2328--   1735

रा वाडी         0955  -- 0771



🟡. दत्तवाड    कुमार व कन्याशाळा झालेला एकूण मतदान 🟡


पूर्व बाजू 1180 पैकी877

पश्चिम बाजू  1174 पैकी873

दक्षिण बाजू  900 पैकी. 661

उत्तर बाजू1145 पैकी 807


🔵कुंभार सभागृह 🔵

1164 पैकी934

 

🟠नेजे हायस्कूल 🟠

दक्षिण बाजू  1103 पैकी ,832

उत्तर बाजू  1182 पैकी 872


🔘एकूण दतवाड  झालेले मतदान 80%टक्के .