Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड जिप शाळेत वह्या वाटप.



 शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस भाजपा, ॲड .सौ रमा फाटक यांच्यावतीने  कन्या व कुमार विद्यामंदिर दत्तवाड या शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी शासनाच्या व सामाजिक क्षेत्रातल्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे शिरोळ तालुक्यातील अग्रगण्य  कर्तृत्ववान यूवा नेतृत्व.. कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा मा. श्री.राजगोंडा पाटील , शिरोळ तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ मनीषा जोशी, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष तेजस वराळे,

 मा श्री संजय निकम सर,दत्तवाड अध्यक्ष कुमार पाटील,माजी सैनिक अशोक नेर्ले,सनदी गुरुजी,धुळाप्पा मलीकवाडे, निखिल जोशी,रमेश खरपी , प्रकाश पाटील,चंद्रकांत बिरणगे,शिवगोंडा पाटील, मंदार जोशी,मुख्याध्यापक,

शिक्षक वृंद विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....