Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने व्याज वाटप आजपासून सुरु

 दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने व्याज वाटप आजपासून सुरु


.कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांची अस्मिता असलेली आर्थिक जीवनवाहिनी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर यांचे वतीने सभासदांना कायम ठेवीवरील व्याज 7 % दराने खात्यावर जमा केले असून ते आजपासून वाटप करण्यात येत आहे.

          सभासदांनी ज्या विश्वासाने संचालक मंडळास अभूतपूर्व विश्वासाने निवडून दिले. त्यातून उतराई होण्यासाठी कटीबध्द आहोत असे प्रतिपादन चेअरमन सुनिल एडके व व्हाईस चेअरमन शिवाजी बोलके यांनी केले. याप्रसंगी राजर्षि शाहू आघाडीचे नेते, सुकाणू समितीचे सदस्य, शिक्षक संघटना पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते.