Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*स्वाभिमानी शेतकरी सेवा सोसायटी मार्फत १५ टक्के डिव्हिडंट व भेट वस्तूचे वाटप*

 


*स्वाभिमानी शेतकरी सेवा सोसायटी मार्फत १५ टक्के डिव्हिडंट व भेट वस्तूचे वाटप*

दत्तवाड प्रतिनिधी --

येथील स्वाभिमानी शेतकरी सेवा सोसायटी मार्फत १५ टक्के डिव्हिडंट व भेट वस्तूचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावर्षीही पंधरा टक्के डिव्हिजन वाटप  करून आपली परंपरा कायम ठेवली आहे.

      आर्थिक वर्षात सात लाख चार हजार रुपये चा नफा संस्थेला झाला असून संचालकांनी सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड वाटप करण्याचे ठरवले याबरोबरच दिवाळी भेट वस्तू देण्याची परंपरा या वर्ही कायम ठेवली आहे. याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजु जुगळे. प्रविण चव्हाण.सुनिल पाटील ,चेअरमन श्रेणिक धुपदाळे ,रावसो धोत्रे. शामराव सुतार.प्रकाश सिदनाळे ,अजित चौगुले ,शितल सुरवशी ,अनिल गळतगे, विवेक चौगुले,यांच्यासह सर्व संचालक संचालिका सभासद उपस्थित होते.