Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*धोडीलाल चाऊस यांचा गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार*



 *धोडीलाल चाऊस यांचा गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार*

घोसरवाड तालुका शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते सारे फाउंडेशनचे घोसरवाड शाखेचे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे उपाध्यक्ष धोंडीलाल चाऊस यांना राजश्री शाहू जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक इंद्रजीत पाटील शेखर पाटील प्रमोद पाटील शिवसेनेचे मधुकर पाटील विश्वजीत गुरव नितीन बागे पप्पू चौगुले चंद्रशेखर कलगी उपस्थित होते