दत्तवाड येथील इनोव्हेटिव्ह क्लास मध्ये करिअर गायडन्स प्रोग्राम
दत्तवाड येथील इनोव्हेटिव्ह क्लास मध्ये करिअर गायडन्स प्रोग्राम
दत्तवाड व परिसरातील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खेमलापुरे मॅडम यांनी करियर गायडन्स हा प्रोग्राम अरेंज केला होता. इयत्ता दहावी नंतर पुढे काय होणार अशा अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये उपस्थित असतात. असे सर्व प्रश्नांची उत्तरांची निरसन करून मुलांना आपण काय काय करू शकतो याबद्दल बरीचशी चर्चा येथे करण्यात आली. डॉ. सातपुते अकॅडमी सांगली (विश्रामबाग) यांच्यामार्फत विशाल पवार सर, धतूरे मॅम , डॉक्टर रहीम पिंजारी सर, प्रकाश पाटील सर, मिजान शेख सर इत्यादी उच्च विद्या विभूषित टीम कडून पालक व विद्यार्थी वर्ग यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रोग्राम मध्ये पालक व विद्यार्थी वर्गाने उत्साहाने भाग घेतला त्याबद्दल सर्वांचे कौतुक झाले, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमातून मार्गदर्शन करणारा पण नवीन नवीन गोष्टी शिकवणारा द इनोव्हेटिव्ह कोचिंग क्लास चे पण कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागात असा उपक्रम दरवर्षी राबवणाऱ्या खेमलापुरे यांचे देखील खूप कौतुक करण्यात आले.
आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आज संपर्काला इनोव्हेटिव्ह क्लास दत्तवाड 8806988143
