*मलिकवाड येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन*
*मलिकवाड येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन*
दत्तवाड ----
मलिकवाड तालुका चिकोडी येथे पंधरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धा रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहेत त्यासाठी एकूण बक्षीस रक्कम २७६०० रुपये आहे.
पंधरा वर्षाखालील मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा या सात वर्षाखालील नऊ वर्षाखालील अकरा वर्षाखालील व 13 वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील अशा होणार असून यामध्ये प्रथम बक्षीस तीन हजार रुपये व ट्रॉफी असून एकूण 34 बक्षिसे आहेत.
आपण वाचत आहात जेडी न्यूज दत्तवाड.
वीर सेवा दल व चेस फ्रेंड्स मलिकवाड यांच्यामार्फत या स्पर्धा भरवण्यात आले असून सदर स्पर्धा सात स्तरावरून मध्ये होणार आहेत यासाठी दोनशे रुपये प्रवेश फी असून बाहुबली कुन्नुरे ८४३१७९४६४२, विनोद हरोले ७६७६५८६६६० या नंबर वर संपर्क करावा किंवा समन्वयक रावसाहेब कुन्नुरे ९९६४२५६५६२ संपर्क करावा असे अहवाल कमिटीद्वारे करण्यात आली आहे.
