*गुरूदत्त कारखान्याचे* *एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल* *दादा घाटगे यांच्या* *वाढदिवसानिमित्त टाकळीवाडी* *येथे भव्य* *रक्तदान शिबीर*
*गुरूदत्त कारखान्याचे* *एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल* *दादा घाटगे यांच्या* *वाढदिवसानिमित्त टाकळीवाडी* *येथे भव्य* *रक्तदान शिबीर*
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक टाकळीवाडी येथे गुरूदत्त कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा, श्री, राहुल दादा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल कांबळे ( बापु) ,रामचंद्र बेडक्याळे (भेय्या) , निशांत गोरे, राहुल गोरे, विजय पाटील युवासेना शहर प्रमुख रेंदाळ यांच्या स्वखर्चाने व संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी आयोजित केले होते.
एकूण 138 जणांनी रक्तदान केले. 200 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यावेळी सेवासदन व निरामय हॉस्पिटलचे डॉ रोहन कांबळे , डॉ रजत कांबळे व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले,
यावेळी गुरूदत्त कारखान्याचे शि ,ओ, अतुल पोवार, डेपोटी शेती अधिकारी कुलभूषण गाडवे, डिशलेरी मॅनेजर शिवराज पाटील,खुशाल कांबळे, रमेश निर्मळे, केदबा कांबळे व गुरूदत्त कारखान्याचे कर्मचारी, कामगार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
