Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कु.अंश नाथल निर्मळे इयत्ता १ली , महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक

 


समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कु.अंश नाथल निर्मळे इयत्ता १ली , महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक

टाकळीवाड़ी प्रतिनिधि

टाकळीवाडी ता. शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर या शाळेचा पहिली वर्गाचा विद्यार्थी कु. अंश नाथल निर्मळे या विध्यार्थ्यांने  ऋणानुबंध परीक्षेमध्ये १००  पैकी ८४ गुण मिळवून तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक तर समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये  १०० पैकि ९६ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केल.

वर्गशिक्षिका सौ.सरिता विठू बंडगर ,मुख्याध्यापक  रवींद्र सिद्धनाळे,आई  सौ.अर्चना नाथल निर्मळे , वडील नाथल रामचंद्र निर्मळे आई , सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.