Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

एन एन एम एस परीक्षेत विद्यासागर हायस्कूलच्या चौदा विद्यार्थ्यांनी मिळवले यश



 एन एन एम एस परीक्षेत विद्यासागर हायस्कूलच्या चौदा विद्यार्थ्यांनी मिळवले यश

अकिवाट येथील श्री बाहुबली विद्यापीठाचे विद्यासागर हायस्कूल चा विद्यार्थ्यांनी यावर्षी झालेल्या एन एन एम एस परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले यामध्ये शुभम विजय पाटील व संस्कृती भरत फरांडे या दोन विद्यार्थ्यांनी एन एन एम एस परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून एकूण 48 हजार रुपयाची शिष्यवृत्ती पात्र ठरले तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यालयातील एकूण बारा विद्यार्थ्यांनी 38 हजार रुपयासाठी च्या शिष्यवृत्तीस पात्र ठरले त्यामध्ये देवेंद्र संजय पाटील, मिताली महादेव माने, सोहम संतोष पाटील, सार्थक विजय पाटील ,वेदांत दिलीप गायकवाड ,यश राजेंद्र  गावडे सार्थक संजय शिंदे, तनया पिंटू गायकवाड ,शुभम सुनील घेवडे दर्शन रामदास शिंदे ,धैर्यशील अमर गायकवाड ,जयराज जितेंद्र पवार या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे 

या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख स्वागत पाटील सर मुख्याध्यापक दादासो वाडकर सर पर्यवेक्षक महावीर पाटील सर अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे चेअरमन कमलाकर चौगुले व सर्व शालेय समिती सदस्य त्यांचे मार्गदर्शन लाभले