Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

एन एम एम एस परीक्षेत नेजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश



 एन एम एम एस परीक्षेत नेजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश 

          येथील श्रीमती  आक्काताई नाना नेजे हायस्कूलचे चार विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेच्या सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यामध्ये मधुरा संकपाळ, मयुरी सावंत ,श्रुतिका पाटील,साहिल राणे इत्यादी विद्यार्थी आहेत. यासाठी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ,सांगलीचे पदाधिकारी, स्थानिक शाळा समिती, मुख्याध्यापक श्री संजय तावदारे, पर्यवेक्षक एस बी मलकाने, विभाग प्रमुख एम सी पाटील, के के बिरनाळे, एस एम पाटील, व्ही एस काळे, डी आर पाटील  इत्यादी शिक्षकांचे  मार्गदर्शन मिळाले