दत्तवाड येथे डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने दत्तवाड येथील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डी एन सिदनाळे,राजगौडा पाटील,महावीर पाटील, रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.