Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

घोसरवाड ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी माधवी सतीश नाईक



. घोसरवाड ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी माधवी सतीश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव साबळे हे होते   .

       मावळत्या उपसरपंच सौ सरोजनी चव्हाण यांचा कार्यकाल संपताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला यानंतर रिक्त जागेवर उपसरपंच निवड साठी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत उपसरपंच निवड साठी एकमेव अर्ज आल्याने माधवी सतीश  नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभाध्यक्ष तथा सरपंच यांनी जाहीर केले.                 निवडी नंतर नूतन उपसरपंच यांचा मावळत्या उपसरपंच सरोजिनी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उर्वरित विकास कामे शक्य तितक्या जलद गतीने करून याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे

गावच्या विकासात भर घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना  म्हणाल्या निवडीनंतर फटाक्यांची नंतर फटाक्याची आतषबाजी आणि

 गुलाबाचीउधळण करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण पोलीस पाटील अजित खोत ग्रामपंचायतचे सर्व सदस्य माजी सरपंच उपसरपंच तंटामुक्त अध्यक्ष राजू तराळ आकाश गुरव शितल हेरवाडे बाळू खोत मान्यवर ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व कर्मचारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.