हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी यांचा सत्कार
हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी यांचा सत्कार
दत्तवाड -
महाराष्ट्रातील हास्य सम्राट कार्यक्रमाचे उपविजेते, टीव्ही स्टार, सिने अभिनेते अजितकुमार कोष्टी यांचा सत्कार दत्तवाड येथील त्यांच्या चाहत्याकडून करण्यात आला .
अजितकुमार कोष्टी हे लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली या संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांची नुकतीच जयसिंगपूर येथून दत्तवाड येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व जुनियर कॉलेज या शाळेत बदली होऊन आले आहेत.

येथे आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथे आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संजय तावदारे, लाला मांजरेकर, बसगौंडा पाटील, सुरेश तिप्पान्नावर, युवा नेते बाळ काटकर, संजय कांबळे, मिलिंद देशपांडे, उपस्थित होते.
