Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

श्रीमती इंदुमती पाटील यांचे निधन

 


श्रीमती इंदुमती पाटील यांचे निधन

दत्तवाड:प्रतिनिधी :हेरवाड गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.दयानंद पाटील व प्रा.रवींद्र पाटील यांच्या मातोश्री श्रीमती इंदुमती आण्णासो पाटील यांचे मंगळवार दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे दुःखद निधन झाले.माती सावडणेचा कार्यक्रम बुधवार दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी हेरवाड येथे होणार आहे.

         त्यांच्या पश्चात २ मुले,मुलगी,सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.