Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

हॉटेल व्यवसायात क्वालीटी व क्वांटीटीत सातत्य महत्वाचे :अनिलराव यादव.

 


हॉटेल व्यवसायात क्वालीटी व क्वांटीटीत सातत्य महत्वाचे :अनिलराव यादव.

दत्तवाड:युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगात आपले करिअर घडवावे.हॉटेल व्यवसायात क्वालिटी व  क्वांटीटीत सातत्य राखणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते अनिलराव यादव यांनी केले. ते शुभम राजेंद्र नाईक यांच्या शिरोळ -अर्जुनवाड रोडवर हॉटेल कोल्हापुरी तांबडा -पांढरा च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

       याप्रसंगीअमरसिंह पाटील, अनिलराव यादव,दरगू गावडे, डॉ. नीता माने, शिवाजीराव देशमुख,पंडीत काळे, प्रताप पाटील,धनाजी पाटील नरदेकर, शक्तीजीत गुरव,राजू जुगळे,राजू यळगुडे,मनोज रणदिवे,दिलीप शिरढोणे, दिलीप पाटील,राजाराम सुतार,अनिल खिलारे,नामदेव सन्नके,चंद्रकांत कोरे, राजू कोरे,परशराम चव्हाण,शरद सुतार, राजू काळे,अभिजीत गुरव,धनाजी चुडमुंगे,रविकुमार पाटील,अनिल ओमासे,प्रकाश खोत,यशवंत पेठे,सुभाष कुरुंदवाडे,अजित मजलेकर, दादासो नाईक,अशोक नाईक,राजेंद्र नाईक, आशा नाईक यांचेसह नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.