निजाम कुरणे यांचे निधन
निजाम कुरणे यांचे निधन
नवे दानवाड प्रतिनिधी- नवे दानवाड (ता शिरोळ) येथील कै.विरगोंडा पाटील विकास सेवा सोसायटी दानवाड चे जेष्ट संचालक व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती निजाम मौलाली कुरणे यांचे आज अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले. निधनासमयी ते ८३ वर्षाचे होते.
त्याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जियारत विधी आज शनिवार दि. २० रोजी सकाळी १० वा आयोजित करण्यात आले आहे.
