Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

टाकळीवाडी मध्ये पानंद रस्त्याची अंमलबजावणी मोहीम जोरात.

 


टाकळीवाडी मध्ये पानंद रस्त्याची अंमलबजावणी मोहीम जोरात.

दत्तवाड प्रतिनिधी -

टाकळीवाडी ता. शिरोळ येथे महसूल विभागाच्या सेवा पंधराव्या कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रस्त्यांचे महत्त्व विशद केले. ग्राम महसूल अधिकारी राहुल सनदी यांनी पानंद रस्ते मोहिमेचा उद्देशाने अंमलबजावणी करण्याची कार्यवाही याबाबत शासन निर्णयामधील माहिती दिली.



यावेळी अनेक शेतकरी आपली भूमिका मांडली. पाणंद रस्ता नकाशामध्ये नोंदी होणार.  

यावेळी  ग्रामपंचायत ग्रामसेवक  निर्मळे, सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच, तुकाराम चिगरे, जुगळे , बाबासाहेब वनकोरे,सिद्धा भमाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी, पोलीस पाटील, कृषी सेवक, तंटामुक्त अध्यक्ष, ग्राम महसूल सेवक, उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी शेतामध्ये जाऊन पानंद रस्ता उपक्रम घेण्यात आला.