Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार सर्वसाधारण महिला तर. पंचायत समिती सर्वसाधारण या वर्गासाठी खुला

 


दत्तवाड -

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार सर्वसाधारण महिला तर. पंचायत समिती सर्वसाधारण या वर्गासाठी खुला झाल्याने इच्छुकांनी मनात धरलेली आरक्षण आल्याने येथे काटे तोड लढत पाहायला मिळणार आहे. 



दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला  राहिलेला आहे मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने पोटनिवडणुकीत भाजपने काटेजोड तोड लढत दिल्याने व सध्या देशाबरोबर राज्यात महायुतीचे सरकार असल्याने काँग्रेस व काँग्रेस असलेला महाविकास आघाडी आपला बालेकिल्ला सांभाळणार का  महायुती हा मतदारसघ आपल्याकडे खेचून घेणार हे चित्र येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार असून सर्वसाधारण महिला हेच आरक्षण जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी असल्याने अध्यक्ष पदाच्य उमेदवाराचा येथे प्रचार होणार आहे त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे