श्री शिवपार्वती सहकारी दूध व्यवसायिक संस्थे चा सात लाख सहा हजार दूध फरक बिल व भेटवस्तू वाटप
दत्तवाड येथील श्री शिवपार्वती सहकारी दूध व्यवसायिक संस्थे चा सात लाख सहा हजार दूध फरक बिल व भेटवस्तू वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला
म्हैस दुधासाठी साडे आठ टक्के तर गाय दुधासाठी सहा टक्के फरक बिल वाटप करण्यात आले. एकूण फरक बिल व ठेव रुपये सहा लाख सत्याहतर हजार तर भेट वस्तू रूपये पंचवीस हजार असे एकूण सात लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले.
यावेळी चेअरमन बसगोंडा पाटील, उदय पाटील, मलगोंडा पाटील ,एन एस. पाटील ,वीरुपाक्ष हेरवाडे, शांतिनाथ सूर्यवंशी ,संदीप पाटील, बाबासो पाटील, अलगोंडा पाटील, सचिन हेमगिरे ,प्रीतम कोळी मलगोडा चिकोडे, यशवंत शिंदे बाळू कोळी, मलगोंडा पाटील, गजानन खरोशे सर्व संचालक, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

.jpg)