Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

राजेंद्र पाटील यांना दत्तवाड पंचायत समितीची उमेदवारी द्यावी जनसामान्यांची मागणी

 


राजेंद्र पाटील यांना दत्तवाड पंचायत समितीची उमेदवारी द्यावी जनसामान्यांची मागणी

दत्तवाड 

येथील स्वाभिमानी संघटनेचे माजी शहराध्यक्ष व स्वाभिमानीचे पहिले सरपंच राजेंद्र  आण्णासो पाटील यांना दतवाड पंचायत समिती ची उमेदवारी द्यावी अशी मागणी दत्तवाड सह घसरवाड टाकळीवाडी येथील नागरिकांतन होत आहे.

स्वाभिमानी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते सर्व आंदोलनात भाग घेऊन शेतकऱ्याला न्याय देणारे ,अजातशत्रू, व सर्व समावेशक नेतृत्व अशी राजेंद्र पाटील यांची सर्वसामान्य ओळखत आहे. त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य सरपंच या पदावर काम केले असून त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. याबरोबरच सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याचे हातोटी त्यांच्याकडे आहे. दत्तवाड सह परिसरातील अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. त्यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत स्वाभिमानी पक्षांनी त्यांना दवाड पंचायत समिती हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षण असल्यामुळे यांची उमेदवारी योग्य आहे त्यामुळे त्यांना स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.