Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कन्या हेरवाडात बालदिन संपन्न.

 


कन्या हेरवाडात बालदिन संपन्न.

हेरवाड: प्रतिनिधी :स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती कन्या विद्या मंदिर हेरवाड ता.शिरोळ येथे संपन्न झाली. प्रारंभी हेरवाड गावच्या सरपंच सौ.रेखा जाधव व उपसरपंच संतोष चिंदरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

        याप्रसंगी झालेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी कु.करूणा पायमल्ले होती तर मृणाल कुंभार,जान्हवी इटाज, प्रतिक्षा खडके,आराध्या देसाई,प्रणाली बेडक्याळे,भूमिका कांबळे या विद्यार्थिनींनी बालसभेत मनोगते व्यक्त केली.दिलीप शिरढोणे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा आढावा घेतला.

          यावेळी बाबालाल बाणदार,गुंडा परीट,ज्योती परीट,धनश्री होनमाने, प्रेरणा मोरे,गीता ढवळे,सरोजनी माने यांचेसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.