Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड:प्रतिनिधी : दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्या मंदिर जुने दानवाड येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या.



 दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

दत्तवाड:प्रतिनिधी : दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्या मंदिर जुने दानवाड येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या.

         सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जुने दानवाड सरपंच श्रीमती राजश्री तासगावे, उपसरपंच बंडू अंबुपे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष मठपती,केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, ग्राम पंचायत सदस्य राजश्री पाटील,अनंतमती चौगुले,प्रविण वडगावे,सामाजिक कार्यकर्ते आदगोंडा पाटील,खंडेराव चव्हाण,सातगोंडा पाटील,प्रकाश भापकर,आण्णासो पाटील यांचेसह मुख्याध्यापक, अध्यापक,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण

        स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :लहान गट : 


समूहगीत - प्रथम :जुने दानवाड


द्वितीय : वाकीनगर


समूहनृत्य : प्रथम :जुने दानवाड

द्वितीय :टाकळीवाडी


नाटयीकरण : प्रथम : जुने दानवाड

द्वितीय :टाकळीवाडी


प्रश्नमंजुषा : प्रथम : कन्या दत्तवाड

द्वितीय : कुमार घोसरवाड

तृतीय :कुमार हेरवाड


कथाकथन : प्रथम : नवे दानवाड

द्वितीय : कुमार घोसरवाड

तृतीय:पुष्कराज जुने दानवाड


वरीष्ठ गट :


समूहगीत : प्रथम : नवे दानवाड

द्वितीय :कन्या दत्तवाड


समूहनृत्य : प्रथम : नवे दानवाड

द्वितीय :कन्या हेरवाड


नाटयीकरण : प्रथम :कन्या हेरवाड

द्वितीय :नवे दानवाड


प्रश्नमंजुषा : प्रथम :कन्या हेरवाड

द्वितीय:कुमार घोसरवाड

तृतीय :कन्या दत्तवाड


कथाकथन : प्रथम : नवे दानवाड

द्वितीय : टाकळीवाडी

तृतीय :कन्या दत्तवाड