Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड उपसरपंच पदी राखी कोळी यांची बिनविरोध निवड



दत्तवाड उपसरपंच पदी राखी कोळी यांची बिनविरोध निवड

 दत्तवाड -

येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राखी सागर कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कडाके होते.
मावळते उपसरपंच रफिक मुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज निवडणूक घेण्यात आली यावेळी राखी कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले 
   यावेळी ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण , डी एन सिदनाळे, चंद्रकांत कांबळे, देवराज पाटील, संजय पाटील, बाबुराव पोवार, सीमा पाटील, रूपाली पोवाडी, अकबर काले, ज्योती पाटील ,नाना नेजे, प्रवीण सुतार, मनीषा चौगुले, संजय माने, लाला मांजरेकर   यांच्यासह   ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.