दिपाली पाटील यांच्या उमेदवारीने दतवाड मध्ये नव्या नेतृत्वाचा उदय
दिपाली पाटील यांच्या उमेदवारीने दतवाड मध्ये नव्या नेतृत्वाचा उदय
दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उ बा ठा),राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ दिपाली उदय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला .
यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शेखर पाटील, श्री बंडा माने पतसंस्थेचे चेअरमन श्री सुरेश पाटील (बाळगोणावर), श्री उदय पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री युवराज घोरपडे, श्री एन एस पाटील, श्री शंकर कांबळे, श्री मलगोंडा पाटील सुळकुडे , श्री अमित माने, श्री बसगोंडा पाटील, श्री प्रथमेश पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
