Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

वजन कमी करणे ही काळाची गरज: आयुर्वेद करेल तुमचे अचूक समाधान*

 


*वजन कमी करणे ही काळाची गरज: आयुर्वेद करेल तुमचे अचूक समाधान* डॉ. ओकार निगनूरे

       आजच्या धावपळीच्या युगात वाढते वजन आणि लठ्ठपणा ही केवळ आरोग्याचीच नव्हे, तर एका मोठ्या सामाजिक चिंतेची बाब बनली आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली, अपुरी झोप आणि मानसिक ताणतणाव यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. वजन वाढल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी आणि हृदयाचे विकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच, आजच्या काळात वजन नियंत्रित ठेवणे ही 



काळाची गरज बनली आहे.या समस्येवर तात्पुरते किंवा झटपट उपाय शोधण्याऐवजी, *शरीराला कोणताही दुष्परिणाम न होऊ देता* वजन नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आयुर्वेद हे सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी समाधान मानले जाते.


*1. पंचकर्म चिकित्सा* (Detoxification)पंचकर्म ही शरीरातील अतिरिक्त दोष आणि विषारी द्रव्ये (Toxins) बाहेर काढून वजन कमी करण्याची सर्वात जलद आणि शास्त्रीय पद्धत आहे. वजन कमी करण्यासाठी खालील पंचकर्म उपचार प्रामुख्याने केले जातात:

 *विरेचन* (Virechan): औषधांद्वारे पोट साफ करून शरीरातील अतिरिक्त पित्त आणि कफ दोष बाहेर काढले जातात. यामुळे मेटॅबॉलिझम (पचनक्रिया) वेगवान होते.

 *स्वेदन (Swedan / स्टीम बाथ):* उद्वर्तनानंतर औषधी वाफ दिली जाते, ज्यामुळे घाम येऊन शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि फॅट बर्निंगची प्रक्रिया गतिमान होते.

*लेखन बस्ती*

लेखन बस्ती तयार करताना विशेष औषधी काढे, मध, सैंधव मीठ, आणि गोमूत्र किंवा विशिष्ट वनस्पतींचे चूर्ण एकत्र केले जाते यामुळे वजन झटपट म्हणजे 2-3दिवसात उतरते


*2.वजन कमी करणारी आयुर्वेदिक डिटॉक्स टॅबलेट*

ज्यामध्ये सनया, त्रिफळा, मुस्ता सारखी अनेक वनस्पतीपासून बनविलेले आहे. आम्ही सांगितलेला *डाएट* व आमची *डिटॉक्स टॅबलेट* घेतले असता एका महिन्यात 6-8 किलो वजन कमी होते. तेही विना साईड इफेक्ट्स!!!


डॉ. ओंकार अशोक निंगनुरे (आयुर्वेदाचार्य )

कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड. तालुका -शिरोळ, जिल्हा -कोल्हापूर

📞7028612340